HOME

PHOTOGRAPHY QUOTES

“ Beauty can be seen in all things, seeing and composing the beauty is what separates the snapshot from the photograph. Matt Hardy

You often don’t or can’t see beauty in the world until someone shows it to you. Take a look around you just now – even without moving from the computer. Can you see something in a new way, a different way of presenting something common? Just take a look again…

आज तिला खूप दिवसा नंतर हसताना पहिले....
नाही तर नेहमी आपली आपल्या कामात मग्न......
अन आज हि तशीच....
पण आज माज्या हाती कॅमेरा होता.....
ती तशीच कामात मग्न....
मी लगेच कॅमेरा डोळ्यावर लावला....
आणि तेच तिचे लक्ष्य माज्याकडे गेले....
अन फोटो काठत्तो आहे ते पाहून लगेच तिच्या चेहर्यावर हसू उमटले....
अन तीच ते हसू पाहताच मी क्लिक केले......
अन आज इतक्या वर्षांनी आईचा हा फोटो पाहताना...जुन्या आढवणी ताज्या होऊन जातात.......
तर तुम्ही अश्या.....तुमच्या आढवणीतल्या आणि सर्वात अविस्मरणीय फोटो आमच्या कडे पाठऊ शकता....
जो अशीच कोणती न कोणती गोष्ट त्या छायाचित्रातून दर्शवत असेल.....
‘’Click” (story telling picture )online photography festival 2013
आमचा ई-मेल: click_universalmarathi@live.com
more info:
http://www.facebook.com/pages/Universal-Marathi/269023593205441?ref=hl
http://www.clickonlinephotographyfestival2013.blogspot.in/

No comments:

Post a Comment